कोकण म्हणजे अद्भुत निसर्गसौंदर्य, हिरवी गर्द वनराई, डोंगररांगा, अथांग सागर, पांढरे शुभ्र सागरीकिनारे, स्वच्छ नद्या, मंदिरे, पक्षांचा किलबिलाट, अस्सल कोकणी जेवण यासह मिळणारे कोकणातील आतिथ्यशील वातावरण अशा अनेक विविधता आणि परंपरेने नटलेलं कोकण म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच... "येवा कोंकण आपलोच असा"
अशा स्वर्गवत कोकणातील शांतता ही प्रत्येकालाच मोहित करते. कोकणाच्या निसर्गामध्ये आपली हक्काची जमीन तर हवीच.,
चला मग “कोकण हिल्स” तुमचं तेच स्वप्न पूर्ण करण्यास तयार आहे.
“कोकण हिल्स” हा प्रकल्प दापोली व सागरीकिनाऱ्यापासून 20-25 किलोमिटर अंतरावर आहे, प्रदूषणमुक्त व शुद्ध हवा अशा सर्व सोईसुविधासह फार्महाऊस बंगलो प्लॉटस् आणि फार्मिंग प्लॉटसचा भव्य प्रकल्प 105 एकरमध्ये विकसित करत आहोत.
कोकण हिल्स उभारत असलेल्या 105 एकर प्रकल्पामध्ये तुम्हाला परवडेल अशा माफक दरात 20 गुंठे आणि 01 एकरांचे फार्महाऊस बंगलो प्लॉटस् आणि फार्मिंग प्लॉट्स घेऊन “कोकण हिल्स” परिवारात सामील व्हा.
सध्या शहराच्या जवळ फार्महाऊससाठी जमीन घेणं खूप कठीण झाल्यामुळे पुढचे भविष्य सुकर करण्यासाठी “कोकण हिल्स” मध्ये फार्महाऊस प्लॉटस् घेणे हा एक महत्वपूर्ण निर्णय ठरेल. “कोकण हिल्स” कोकणच्या सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. तुम्ही तुमच्या व्यस्त शहरी जीवनातून निवांतपणा अनुभविण्यासाठी तुमच्या हक्काच्या फार्महाऊसमध्ये राहून कोकणतील सौंदर्याचा उपभोग घेऊ शकता. त्याच बरोबर आम्ही तुमच्या फार्महाऊस प्लॉटस् मध्ये कोकणातील विविध फळ झाडे, वनौषधीं झाडे आणि वन झाडांची लागवड करणार आहोत. ज्यामधून तुम्हाला काही प्रमाणात इन्कम मिळेल तसेच नुसता फार्महाऊस बंगलो बांधून त्याचा मेंटेनन्स हा परवडणारा नसतो, म्हणून बांधलेला बंगलो आपल्याला भाड्याने देऊन त्यापासून सुध्दा काही प्रमाणात इन्कम मिळेल अशा प्रकारचे नियोजन तुम्हाला करता येईल. त्यासाठी “कोकण हिल्स” तुम्हाला वेळोवेळी सहकार्य करेल.
महाराष्ट्र जमीन कायद्याप्रमाणे जे शेतकरी नाहीत किंवा ज्यांच्याकडे आज मितिला शेतकरी पुरावा नाही अशा लोकांना महाराष्ट्रात जमीन खरेदी करता येत नाही. या समस्येवर आम्ही तुम्हाला पर्याय उपलब्ध करून देत आहोत, आम्ही मागील 13 वर्षापासून अनेक लोकांना कायदेशीर व 100% खात्रीशीर पध्दतीने आजीवन शेतकरी बनवून दिले आहेत, तुम्हालाही कायदेशीर पद्धतीने शेतकरी बनवून देऊ, त्याचसोबत तुम्हाला.. खरेदीखत, 7/12, तहसीलदार शेतकरी दाखला हे सर्व कागदपत्रे देतो तेही फक्त 15-20 दिवसात... त्यानंतर लगेच तुम्ही जमीन विकत घेवू शकणार आहात सध्या ऑनलाईन प्रणालीमुळे यामध्ये पारदर्शकता आहे आणि तीच पारदर्शकता "कोकण हिल्स " सचोटीने जपते.
चला तर मग.... एकत्र येऊन आपण आपल्या भविष्याची उभारणी करूया
पुणे- 155 कि. मी
(पुणे - ताम्हीणी घाट- विळे भागाड एमआयडीसी- निझामपुर- माणगाव- टोळ फाटा आंबेत- मंडणगड- पालवणी)
मुंबई - 170 कि. मी
(मुंबई- पनवेल मार्गे- पेन/पाली- माणगाव- टोळ फाटा- आंबेत- मंडणगड- पालवणी)